सुरगाणा: बाऱ्हे येथे रन फॉर युनिटी दौडमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांसह खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
Surgana, Nashik | Oct 31, 2025 ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या दौडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांचे मार्गदर्शना खाली परिसरातील विद्यार्थी , खेळाडू , नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.