गडचिरोली: धक्कादायक, अहेरी उपविभागात पाण्यात सडले धान..धान उचल न झाल्यास “धान फेको आंदोलन” उभारणार — ऑल इंडिया किसान सभेचा इशारा
Gadchiroli, Gadchiroli | Sep 5, 2025
शेतकऱ्यांनी घामाचे शिंतोडे उडवून, उन्हातान्हात मेहनत करून उत्पादित केलेले धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर...