मिरज: सांगलीत गावभाग मध्ये २,४७,२०० रुपयांची घरफोडी;सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Jul 26, 2025
सांगलीत गावभाग येथे घरफोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ४७ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १२ जुलै रोजी...