अमरावती: शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले तीन मोबाईल लांबवले राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना युतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
शरद गडबडीचे प्रमाण वाढले असून तीन मोबाईल लांबवल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे युतीच्या तक्रारीवरून आता गुन्हा दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे शहरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू आहे तर आता चोरट्यांनी मोबाईल कडे जास्त लक्ष केंद्रित करावे महागडे मोबाईल हे चोरटे चोरत आहे यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तर तक्रारी दाखल केली असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.