यवतमाळ: दरोड्यासह जबरी चोरी प्रकरणातील तिघे गजाआड,स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे सहा महिन्यापूर्वी घडलेला दरोड्यासह जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. नांदेड आणि वडद येथून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला....