सिल्लोड: शहरातील उर्दू हायस्कूल परिसरात दोन गटात तुफान मारामारी परस्परविरोधी तक्रारी सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे दाखल
आज दिनांक 13 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की दुपारच्या दोन वाजता सिल्लोड शहरातील उर्दू हायस्कूल मैदानात दोन गटात जोरदार मारामारी व गोंधळ झाल्याने दोन गटातील गटातील फिर्यादी यांनी तक्रारी दिल्या होत्या यावरून सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस घटनेची नोंद घेत तपास करीत आहे