खिर्डी तालुका रावेर येथील रहिवाशी निर्मलाबाई ठाकूर वय ५६ यांना चक्कर आले होते आणि त्या बेशुद्ध झाल्या होत्या अस्वस्थ अवस्थेत त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.