पैठण: सूखना नदी घारेगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त ,पाचोड पोलिसांची कारवाई
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
दिनांक 23 8 2025 शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता घारेगाव येथील सुकना नदीत अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशानेवाळू खनन करत...