चामोर्शी: धरती आबा अभियानाला गडचिरोलीत गती, दीपाली मशिकर यांचे मार्गदर्शन .
गडचिरोली, दि. २३ : केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी 'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'आदी कार्मयोगी अभियान' यांसारख्या ग्रामविकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण उपक्रमांना गती देण्यासाठी गडचिरोली येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनजातीय कार्य मंत्रालय, दिल्लीच्या संचालक दीपाली मसिरकर यांनी या बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कुशल जैन (अहेरी), रणजीत यादव, सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी (गडच