अहमदपूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत मराठा आंदोलक विजय घोगरे यांना 'शहीद' दर्जाची सकल मराठा समाज वतीने मागणी
Ahmadpur, Latur | Aug 31, 2025
विजय घोगरे यांना श्रद्धांजली: अहमदपुरात रास्ता रोको करत 'शहीद' दर्जाची मागणी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलन करत...