चाळीसगाव : क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात चाळीसगाव प्रीमियर लीग (CPL) – सीजन ४ स्पर्धा नुकतीच श्रीदत्त वॉरियर्स संघाने जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात श्रीदत्त वॉरियर्सने बी आर बी इलेव्हन संघाचा रोमांचक लढतीत पराभव केला. श्री मातोश्री इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेते संघ: श्रीदत्त वॉरियर्स उपविजेते संघ: बी आर बी इलेव्हन तृतीय संघ: श्री मातोश्री इलेव्हन