हिंगोली: संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना दमदाटी १० जणांवर सरकारी कामात अडथळा प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Hingoli, Hingoli | Sep 8, 2025
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीवरून संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ घालून अधिकाऱ्यांना दमदाटी...