शिराळा: सोनवडे गावात रेंज अभावी आॅनलाईन सेवा ठप्प..!
रेंजसाठी ग्रामपंचातीने निवेदने देवुनही शासनाचे दुर्लक्ष..! #jansamasya
Shirala, Sangli | Sep 16, 2025 सोनवडे गावात रेंज अभावी आॅनलाईन सेवा ठप्प..! रेंजसाठी ग्रामपंचातीने निवेदने देवुनही शासनाचे दुर्लक्ष..! शिराळा तालुक्याच्या पश्चीम भागातील सोनवडे या गावामध्ये एकाही कंपनीची मोबाईल रेंज मिळत नसल्यामुळे रेंजअभावी शासनाच्या आॅनलाईन प्रणाली सेवेचा लाभ सोनवडे ग्रामस्थांना मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांच्यातुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामस्थांसाठी पुरवीण्यात येणार्या आॅनलाईन सेवा रेजअभावी देता येत नसल्याने गतवर्षी ग्रामपंचायतीच्यावतीने रेंज मिळवी यासाठी