संगमनेर: सोबत राहण्यास नकार; प्रियकराचा केला खून
मांडवे येथील खुनाचा उलगडा : प्रेयसीला घेतले ताब्यात
सोबत राहण्यास नकार; प्रियकराचा केला खून मांडवे येथील खुनाचा उलगडा : प्रेयसीला घेतले ताब्यात अहिल्यानगर (प्रतिनिधी) – विवाहित असूनही तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधाचा शेवट खुनात झाला आहे. प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे रविवारी (दि.१२) घडली. l