आज दिनांक 29 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने व सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली आहे कारण काल दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये बारामती येथे अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झालं यामुळे संपूर्ण राज्यात दुःखाचा डोंगर कोसळाला असून त्या पार्श्वभूमीवर ही आदरांजली या सर्व पक्ष व सर्व गावकऱ्यांच्या वतीने वाहण्यात आली आहे.