शिरुर अनंतपाळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्र वाटप
शिरूर अनंतपाळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकऱ्यांचे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण यांनी दिल्या.