मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्य मंत्रिमंडळाने घेतले सर्वात मोठे 8 निर्णय घेतले या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते.
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्य मंत्रिमंडळाने घेतले सर्वात मोठे 8 निर्णय घेतले या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. तसेच अनेक क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचेही निर्णय घेतले जातात. आज दुपारी दोन वाजता झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.