जळगाव: गालापूर रोडवर जुगार अड्ड्यावर छापा; १५ जणांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधिक्षक कार्यालयाची माहिती
Jalgaon, Jalgaon | Aug 6, 2025
कासोदा पोलिसांनी जवखेडे सिमजवळील गालापूर रोडवर असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून १५ जुगारींना ताब्यात घेतले आहे....