सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 24, 2025 नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 23 सप्टेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत तुळशीराम भगवान मोहबिया राहणार पहिली पार, नितेश राजू जी कोणी आकाश शेषराव मोहतुरे आणि महिला आरोपी याच्यावर प्रत्येकी एक गुन्हा नोंद करण्यात आला