जालना: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली; अंबड चौफुली येथे DYSP अनंत कुलकर्णी यांनी घेतली भेट..
Jalna, Jalna | Sep 21, 2025 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली; अंबड चौफुली येथे DYSP अनंत कुलकर्णी यांनी घेतली भेट.. तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचे केले अवाहन.. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे हे उपोषण करत आहेत. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज दि.21 रविवार रोजी दुपारी बारा वा. च्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी बोऱ्हाडे यांची भेट घेऊन त्यांची तब्येत विचारपूस केली. दीपक बोऱ्हाडे उपोषणा