हदगाव: शहरातील भाजी मंडई येथे दुचाकीला अडकवलेली 1 लाख रुपये असलेली पिशवी अज्ञाताने नेली चोरून, पोलिसात गुन्हा नोंद
Hadgaon, Nanded | Jul 17, 2025
दि. 15 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादी देवानंद निमडगे हे शहरातील एसबिआय बँकेतून आपल्या खात्यावरुन 1 लाख रुपये...