सालेकसा: कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या 54 जनावरांची केली सुटका सालेकसा तालुक्यातील बच्चनटोला येथे कारवाई
कचलीच्या उद्देशाने अमानुषपणे तालुक्यातील बच्चनटोला शेतशिवारातून 54 जनावरांना बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारावर धाड टाकून त्या जनावरांची सुटका 24 डिसेंबरच्या सायंकाळी 6.15 वाजेच्या दरम्यान करण्यात आली याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बच्चनटोला येथे एका कारवाई 28 जनावरे अत्यंत आखुड दोरीने दाटीवाटीने बांधून ठेवलेली होती त्याची सुटका करण्यात आली तर पानगाव शेतशिवारात बच्चनटोला शेतशिवारातून 26 गोवंश जनावरे जप्त केली आरोपी अ