नांदेड - मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम
3.1k views | Nanded, Maharashtra | Nov 21, 2025 दि. 21-11-2025 मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या संकल्पनेतून "आरोग्य दूत" कार्यक्रमाचा शुभारंभ! माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मेघना कावली मॅडम, यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली "आरोग्य दूध" या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा कार्यक्रम किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना मूलभूत आरोग्य शिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची मुख्य थीम आहे: "तरुणाईचा निर्धार, आरोग्य सर्वांचा अधिकार!"