राज्य शासनाच्या सर्वजनिक आरोग्य विभागच्या निर्देशांनुसार धुळे जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान 40 वर्ष वयोगटातील व्यक्तीची तपासणी करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा
सिकलं सेल मुक्त धुळे जिह्वा घडवूया जिल्ह्यात सिकलं सेल अनेमिया विशेष अभियान हे 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. - Dhule News