वाशिम: आरोग्य वर्धीनी केंद्र मोप येथे संशयित क्षयरुग्नाचे एक्स रे तपासणी शिबिर संपन्न
Washim, Washim | Oct 28, 2025 दि. 28 ऑक्टोबर रोजी आरोग्य वर्धीनी केंद्र मोप येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ठोंबरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कावरखे, डिटीवो डॉ. परभणकर, डॉ. बेले, डॉ. वाघ, डॉ. तुरुकमाने, डॉ. नामदेव डाखोरे यांचे मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्नाची डिजिटल मशीनद्वारे एक्स रे तपासणी करण्यात आली. शिबीराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले होते.