नरखेड: पंचायत समिती नरखेड येथे उपजीविका सखी मूलभूत प्रशिक्षणाचे आयोजन
Narkhed, Nagpur | Oct 17, 2025 पंचायत समिती नरखेड येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानआणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपजीविका सखी मुलभूत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अक्षय भगत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती नरखेड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित महिलांना रोजगार निर्मिती, स्वावलंबन आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक ल सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.