खुलताबाद: शहरात ईद मिलाद-उन-नबी उत्साहात; सहा लाखांहून अधिक भाविकांनी घेतले पैरहन मुबारक व मुए मुबारकचे पवित्र दर्शन
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 5, 2025
खुलताबाद येथे ईद मिलाद-उन-नबीचा सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. दरगाह हजरत बाईस ख्वाजा...