नांदुरा: शहरातील जुने कॉटन मार्केट बनले घाणीचे साम्राज्य;विकासाच्या नावाखाली खोदले मोठमोठे खड्डे
Nandura, Buldhana | Sep 4, 2025
नांदुरा शहरातील जुने कॉटन मार्केट हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल...