खामगाव: अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी आंबेटाकळी ते शिर्ले नेमाणे रोडवरील गुप्तेश्वर फाट्याजवळ पकडले
Khamgaon, Buldhana | Jul 25, 2025
अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे वाहन हिवरखेड पोलिसांनी आंबेटाकळी ते शिर्ले नेमाणे रोडवरील गुप्तेश्वर...