जाफराबाद: पेरजापुर येथील जिल्हा परिषद शाळेत सेवा पंधरवाडा योजनेअंतर्गत चित्रकला स्पर्धा करण्यात आली आयोजित
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद या आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विधानसभा मतदारसंघातील मिर्जापुर या गावांमध्ये सेवा पंधरवाडा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेला आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संवाद साधला यावेळी मिर्झापूर गावातील भाजपा पदाधिकारी गावकरी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.