पारशिवनी: धर्मवीरसंभाजीमहाराज व लोकसेवा क्रिडामंडळ पारशिवनीचे संयुक्तविद्यमाने दोनदिवसिय महिला पुरुष कबड्डीस्पर्धाचे उद्घाटन झाले
पारशिवनी येथिल तकिया मारोती देवस्थान च्या पटागणात धर्मवीर संभाजी महाराज व लोकसेवा क्रिडामंडळ पारशिवनीचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसिय महिला पुरुष कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन झाले रविवारी पुरस्कार वितरण होणार.