रावेर: बामणोद गावात खळे प्लॉट भागात १७ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Jul 30, 2025
बामणोद या गावात खळे प्लॉट भाग आहे. या भागातील पत्री शेडमध्ये संदीप लीलाधार नेते वय १७ हा मुलगा गेला होता व तेथे त्याने...