खेड: राजगुरुनगर येथे माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनात खेड तालुक्यातील शिवसैनिकांचा मोठा सहभाग
Khed, Pune | Sep 14, 2025 राजगुरुनगर येथे माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनात खेड तालुक्यातील शिवसैनिकांचा मोठा सहभाग पहेलगाम आतंकवादी हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या माता भगिनी यांचा आक्रोश थांबला नसताना पाकिस्तान विरुद्ध भारत क्रिकेट सामन्यात खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आली.