चाळीसगाव: कोदगाव चौफुलीजवळ पिकअप मालवाहू वाहनाच्या अपघातात दोन जण ठार, शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Jul 23, 2025
चाळीसगाव शहरातून मार्गस्थ होणाऱ्या धुळे ते छत्रपती संभाजी नगर रोडावर कोदगाव चौफुली आहे. या चौफुली जवळ पिकअप मालवाहू वाहन...