मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच राज्यभर लोकसभा प्रचारासाठी मैदानात- शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे
Mumbai, Mumbai City | Feb 13, 2024
ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच राज्यभर लोकसभा प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती- शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मंगळवार, (ता.13) फेब्रुवारी रोजी दिली आहे.