शिरूर: शिरूर शहरात दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी
Shirur, Pune | Jan 11, 2026 सरदवाडी (ता. शिरूर) आणि शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना फसवून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवल्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत.