आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार रावसाहेब दानवे आमदार बबनराव लोणीकर यांच्यात बंद आठ चर्चा करण्यात आली आहे जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजप युती संदर्भात चर्चा करण्यात आली आहे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडून भाजपला दोन दिवसाचं अल्टिमेटम देण्यात आले होते माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना गाठत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेत दानवे आणि लोणीकर यांच्यामध्ये बंद आठ चर्चा करण्यात आली आहे शिवसेना-भाजप युती ह