अंबड शहरातील ठाकूर गल्ली येथील श्री पदनारायण मंदिर येथे ज्योती बाबी ठाकूर कल्पनावि ठाकूर यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात वंदे मातरम याला 150 वर्षे पूर्ण झाले या पार्श्वभूमीवर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे महत्त्व आधारित करून महिलांना हळदीकुंकू लावून उत्सव साजरा करणार केला तर 150 वर्षे वंदे मातरम ला झाले याबद्दल सर्व सखी यांना या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली.