श्रीरामपूर: धुक्याचा फायदा घेत मॉर्निंग वॉकला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे धुक्याचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे