लक्ष्मण हाकेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी सकल मराठा समाजाचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
आज दि. 14 सप्टेंबर सकाळी बारा वाजता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे, लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती संभाजी नगरात संतप्त पडसाद पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला छत्रपती संभाजी नगरात जोडे मारण्यात आले. लक्ष्मण हाकेना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदी घालण्यात येत असून संभाजी नगरात आल्यास जोड्याने मारणार अशी