नेर: शिरजगाव फॉरेस्ट जंगल जवळ दुचाकी अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Aug 28, 2025
फिर्यादी नितेश बंडूजी माने यांच्या तक्रारीनुसार 26 ऑगस्टला फिर्यादीचा भाऊ उमेश माने व आरोपी दुचाकी चालक प्रभाकर जाधव हे...