तेल्हारा: पातुर बाळापुर विधानसभेचे माजी आमदार शिरस्कार हे जातीपातीचे राजकारण न करता विकासात्मक कामे करतात खासदार अनुप धोत्रे
Telhara, Akola | Oct 30, 2024
अकोला जिल्ह्यातील पातुर बाळापूर विधानसभेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार हे जातीपातीचे राजकारण न करता विकासात्मक कामे करतात...