खटाव: वडूज पोलिसांनी हरवलेले चार लाख 32 हजार रुपयांची 24 मोबाईल केले असतात
Khatav, Satara | Oct 30, 2025 वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांच्या हरवलेले चार लाख 32 हजार रुपयांचे 24 मोबाईल शोधून काढण्यात वडूज पोलिसांना यश आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर डी वाय एस पी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वडील पोलिसांनी केले ची माहिती गुरुवारी सायंकाळी चार वाजता वडूज पोलिसांनी दिली.