संग्रामपूर: सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची बदली
बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजत बुलढाणा जिल्ह्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यामध्ये सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची बदली पिपंळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पदी करण्यात आली आहे.