दिनांक 07/12/2025 रोजी 17.20 वाजेचे सुमारास इसम नामे मिलिंद रावसाहेब हिवराळे वय 25 वर्षे, रा. रोटेगाव ता. वैजापुर हा वैजापूरकडुन रोटेगावकडे जाणा-या रोडवर रोटेगाव शिवार येथे प्रोव्हिबीशन गुन्हयाचा माल बेकायदेशीररित्या विनापरवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून त्याचे विरुध्द कलम 65 (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.