बोदवड: चांगदेव येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले, एका मुलावर संशय, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Nov 19, 2025 चांगदेव येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच संकेत बोरोले या तरुणांनी कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली तेव्हापासून अल्पवयीन चा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही म्हणून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.