पाथर्डी: पाथर्डीत 'खाकी'तल्या देवमाणसाचा प्रत्यय... रस्त्यावर मरणासन्न पडलेल्या मनोरुग्णाला माणूसकीचा हात...!
स्वतःच्या जगात हरवलेला शरीराने अशक्त आणि मनानं तुटलेला एक माणूस दोन ते तीन महिन्यांपासून पाथर्डी तील शेवगाव रोडवर रस्त्याच्या कडेला पडून होतात रोज शेकडो लोक त्याच्याजवळ येत होते जात होते त्याच्या जळून गेले मात्र कोणीही थांबले नाहीत कोणी विचारलं नाही तो माणूस दिवसेंदिवस मरणासन्न अवस्थेमध्ये जात होता पण आज थंड झालेल्या जगात माणुसकी चे उपदार उदा.