पोलीस ठाणे पारडी हद्दीतील कर्णिका सोसायटी येथे राहणारे शुभम तिवारी हे आपल्या राहत्या घराला ग्रुप लावून परिवारासह वडिलांची पिंडदान करण्यासाठी प्रयागराज येथे केले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रक्कम 70 हजार रुपये सोन्याचे वेगवेगळे दागिने 64 ग्राम, चांदीचे वेगवेगळे दागिने एक किलो 600 ग्रॅम व एक्टिवा गाडी असा एकूण तीन लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.