समुद्रपूर: महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता घेण्यासाठी शहरातील दिपीका सभागृहात घेण्यात आली जेंडर ट्रान्सफॉरमेटिव मेकानिझम कार्यशाळा
समुद्रपुर: महिला आर्थिक विकास महामंडळ वर्धा अंतर्गत स्वयमसिध्द लोकसंचालित साधन केंद् समुद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिपाली सभागृहात महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता जेंडर ट्रान्सफॉरमेटिव मेकानिझम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे मार्गदर्शक नरेश उगेमुगे (वरिष्ठ जिल्हा समनवय अधिकारी,मांविम वर्धा), यांनी महिलांना माविम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या महिलांसाठी विविध योजनांची माहिती देत या योजनेचा महिलांनी लाभ घेऊन कुटुंबाची आर्थिक उन्नती करावे असे सांगितले