वैजापूर: बोरदहेगाव शिवारात बिबट्याची दहशत, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
बोर दहेगाव परिसरात बिबट्याची दहशत, गाईचे वासरू व पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा, शेतकरी भयभीत वैजापूर तालुक्यातील बोर...